कुटुंब आजही कुटुंबच आहे….प्रेम आजही प्रेमच आहे… अनेक पालकांची आणि कुटुंबांची एखादी प्रिय व्यक्ती लेस्बीयन, गे, बायसेक्श्युएल किंवा ट्रान्सजेन्डर [एलजीबीटी] असते. जेव्हा अशा प्रिय व्यक्तीचे ’खरे रूप’ बाहेर येते, तेव्हा कुटुंबातील सदस्यांना प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खालील काही महत्वाची तथ्ये सुरुवातीलाच जाणून घ्यावेत.: कोणाशी किंवा कसे प्रेम करावे याची निवड […]